फुकाच्या फुशारक्या
म्हणती विश्वगुरू विश्व नका फिरू
दोन महिन्यांनंतर उघडती डोळे एरवी तर साजरे युद्धविरामाचे सोहळे
देशहित सर्वोपरी म्हणतात संघी निवडणूकांनंतरच दिसते आम्हा तंगी
मजबूत म्हणे होईल रुपया – डॉलरचे सुत्र यांचे धुर्त साधूमित्र आता म्हणती तेलगॅस जपून वापरा मात्र