शब्द

सांडलेले शब्द माझे का असे ते मोजले उच्छिटले सुमन जसे मग का तरी ते वेचले

बोचले ते भावनांना नव्हते जरी ते योजले विचाराच्या गुन्ह्यासम कायदे का दाविले